महासराव
महासराव

केंद्र सरकार वर्ष २०१७ – १८ साठी केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर केला?

पर्याय (Options):
a
१ जाने. २०१७
b
१ फेब्रु. २०१७
✓ योग्य उत्तर
c
१ मार्च २०१७
d
१ एप्रिल २०१७
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केंद्र सरकारने २०१७-१८ या वर्षापासून केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख १ फेब्रुवारी निश्चित केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔