महासराव
महासराव

“बेडसा” हे गुंफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

पर्याय (Options):
a
उस्मानाबाद
b
पुणे
✓ योग्य उत्तर
c
औरंगाबाद
d
रायगड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बेडसा लेणी ही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कामशेत जवळ टेकडीवर कोरलेली प्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔