महासराव
महासराव

‘शेजापाजार’ हा शब्द _______ या प्रकारात मोडतो.

पर्याय (Options):
a
अभ्यस्त
✓ योग्य उत्तर
b
देशी
c
अणुकरणवाचन
d
तत्सम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दाची अंशतः पुनरावृत्ती होऊन बनलेला सामासिक शब्द असल्याने 'शेजापाजार' हा 'अभ्यस्त शब्द' (अंशभ्यस्त) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा