महासराव
महासराव

“Pakke-Paga” महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
आंध्रप्रदेश
b
मिझोरम
c
अरुणाचल प्रदेश
✓ योग्य उत्तर
d
नागालँँड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पक्के पागा हॉर्नबिल महोत्सव (Pakke Paga Hornbill Festival) हा अरुणाचल प्रदेशातील पक्के व्याघ्र प्रकल्पात साजरा केला जाणारा प्रसिद्ध पक्षी महोत्सव आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा