महासराव
महासराव

७० व १०५ या दोन संख्याचा लसावि २१० आहे, तर मसावि किती?

पर्याय (Options):
a
४५
b
२५
c
१५
d
३५
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मसावि = (संख्यांचा गुणाकार) ÷ लसावि = (७० × १०५) ÷ २१० = ७३५० ÷ २१० = ३५.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔