महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Yavatmal District Police Recruitment 2017

पोलीस भरती 2017 - Yavatmal District Police Recruitment 2017 | 96 प्रश्न, 96 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

96 प्रश्न🏆96 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

96 प्रश्न समाविष्ट
Q1

खालीलपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.

a
घराबाहेर
b
कुत्रासुद्धा
c
गावोगावी
d
मांडवाखाली
🔗 प्रश्न पेज
Q2

पती, पत्नी व ५ वर्षाच्या मुलाचे वयाची सरासरी २१ वर्षे आहेत, तर ५ वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय २ वर्ष आहे, तर सद्य स्थितीत या परिवाराची वयाची सरासरी किती?

a
२०
b
२२
c
२२.५
d
२१.५
🔗 प्रश्न पेज
Q3

काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवस लावतात, जर कामगारांची संख्या दुप्पट केल्यास एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

a
१०
b
११५
c
d
७.५
🔗 प्रश्न पेज
Q4

नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q5

पुढील वाक्य ‘नवीन कर्मणी’ रुपात लिहा – ‘विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी’

a
विद्यार्थी शिस्त पाळतील
b
विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली
c
विद्यार्थी शिस्त पाळतात
d
विद्यार्थ्यांकडून शिस्त पाळली जावी
🔗 प्रश्न पेज
Q6

X या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 हि संख्या मिळवली असता X हीच संख्या मिळते, तर X = ?

a
300
b
400
c
75
d
100
🔗 प्रश्न पेज
Q7

खालीलपैकी कोणी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले?

a
सुधाकरराव नाईक
b
शरद पवार
c
वसंतराव नाईक
d
विलासराव देशमुख
🔗 प्रश्न पेज
Q8

महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटीश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?

a
हिंदी केसरी
b
सर
c
रायबहादूर
d
केसर-ए-हिंद
🔗 प्रश्न पेज
Q9

श्रीमान A आणि B भेटतात. B हे मुलगा C व मुलगी D चे वडील आहेत E हि A ची आई आहे. C चे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. E हे B ची सून आहे तर A हा नात्याने B चा कोण?

a
चुलता
b
नातू
c
मुलगा
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q10

‘चाकूमुळे’ या शब्दातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?

a
क्रियाविशेषण
b
उभयान्वयी
c
शब्दयोगी
d
केवलप्रयोगी
🔗 प्रश्न पेज
Q11

रिकाम्या जागा भरा? V, VIII, XI, XIV, _____, XX

a
IX
b
XVII
c
XXII
d
VXI
🔗 प्रश्न पेज
Q12

सर्वात मोठ्या चार अंकी संख्येस 12, 15, 18, 27 या संख्येने संपूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती?

a
8725
b
9720
c
9510
d
7930
🔗 प्रश्न पेज
Q13

योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा : ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’, ‘की’ हि ……. आहेत.

a
समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
b
यापैकी नाही
c
विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
d
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q14

खालील राज्यांचा पूर्व ते पश्चिम दिशेप्रमाणे योग्य तो क्रम लावावा. १) सिक्कीम २) त्रिपुरा ३) नागालैंड ४) झारखंड

a
४-१-३-२
b
१-२-३-४
c
४-३-२-१
d
३-२-१-४
🔗 प्रश्न पेज
Q15

आॅक्टोपस (Octopus) हे दहशदवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?

a
तेलंगना - आंध्रप्रदेश
b
उत्तर प्रदेश - उत्तराखंड
c
गोवा - कर्नाटक
d
महाराष्ट्र - गोवा
🔗 प्रश्न पेज
Q16

१५ आॅगस्ट १९४७ रोजी कोणता वार होता?

a
गुरुवार
b
शुक्रवार
c
शनिवार
d
रविवार
🔗 प्रश्न पेज
Q17

सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हि शब्द योगी अव्यय

a
धातूसाधित शब्दयोगी अव्यये आहेत.
b
क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यये आहेत.
c
नामसाधित शब्दयोगी अव्यये आहेत.
d
विशेषणसाधित शब्दयोगी अव्यये आहेत.
🔗 प्रश्न पेज
Q18

‘जगन्नाथ’ शब्दाचा विग्रह असा होईल.

a
जगत् + नाथ
b
जग + न्नाथ
c
जगन् + नाथ
d
जग+ नाथ
🔗 प्रश्न पेज
Q19

मराठीतील ‘लिंग व्यवस्थेबद्दल’ पुढीप्रमाणे विचार मांडता येतील. जसे – अ) मराठीतील लिंग व्यवस्था हि अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. क) प्राणी मात्रांचे लिंग वास्तविक असे नसते. ड) निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक नसते. वरील विधानांचे पर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा.

a
फक्त ब व ड
b
फक्त अ
c
फक्त अ व ब
d
फक्त अ व क
🔗 प्रश्न पेज
Q20

वर, खाली, पुढे, मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत ?

a
उभयान्वयी अव्यय
b
शब्दयोगी अव्यय
c
विशेषण
d
केवलप्रयोगी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q21

8, 12, 9, 13, 10, 14, 11 …, ….?

a
14, 11
b
15, 12
c
8, 15
d
15, 19
🔗 प्रश्न पेज
Q22

निलेशने एक घड्याळ विकल्यास २५ टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरीदाराने निलेश ला ५०० रु. ची नोट दिल्यानंतर निलेशने बाकी १२५ रु परत केले, तर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली?

a
३००
b
३७५
c
३५०
d
६२५
🔗 प्रश्न पेज
Q23

खालीलपैकी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही?

a
जयंज विष्णू नारळीकर
b
अरुण कोपकर
c
सुहास बावचे
d
आसाराम लोमाते
🔗 प्रश्न पेज
Q24

१ ते १०० या अंकादरम्यान ९ अंक किती वेळा येतो?

a
१०
b
c
२०
d
१९
🔗 प्रश्न पेज
Q25

खालील पर्यायातून क्रम लावा AZ, CX, FU, …..?

a
JS
b
HT
c
IS
d
JQ
🔗 प्रश्न पेज
Q26

महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा?

a
गोदावरी, भीमा, कृष्णा
b
नर्मदा, तापी
c
वर्धा, वैनगंगा
d
सूर्या, सावित्री
🔗 प्रश्न पेज
Q27

सन २०१७ मध्ये आतापर्यंत कोण कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या?

a
पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, त्रिपुरा
b
गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर
c
गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू
d
गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मणिपूर
🔗 प्रश्न पेज
Q28

QPO, NML, KJI, ……, EDC ?

a
GHI
b
CAB
c
HGF
d
JKL
🔗 प्रश्न पेज
Q29

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा : 3/4, 5/8, 7/12, 16/29, 13/16

a
3/4 > 13/16
b
7/12 > 5/8
c
16/29 > 7/12
d
5/8 < 3/4
🔗 प्रश्न पेज
Q30

शब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढीलप्रमाणे : अ) शब्दयोगी अव्यय हा विकारी अव्यय आहे ब) शुद्ध शब्दयोगी अव्यायामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो. क) शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात. ड) ‘च’, ‘मात्र’, ‘ना’ हि स्थलवाचक आहेत. वरील विधानातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा

a
फक्त (ब) आणि (क
b
फक्त (अ)
c
फक्त (ड)
d
फक्त (क) आणि (ड)
🔗 प्रश्न पेज
Q31

A स्थानकावरून B स्थानकाकडे जाणारी ११०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ५०कि.मी. वेगाने जाते. B स्थानकाकडून A स्थानकाकडे जाणारी १३०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ७० कि.मी. वेगाने जाते तर त्या आगगाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील ?

a
१२० सेकंद
b
२० सेकंद
c
१५० सेकंद
d
१३० सेकंद
🔗 प्रश्न पेज
Q32

एका भ्रमणध्वनीची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर २ तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची ३ टक्के बॅटरी शिल्लक असल्यास किती वेळ बोलू शकेल?

a
३ मिनिट
b
२१६ सेकंद
c
७२० सेकंद
d
२३८ सेकंद
🔗 प्रश्न पेज
Q33

एका वर्गातील ७५ विद्यार्थ्याचे सरासरी वय ७ वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांचे सरासरी वय ७.५ वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती ?

a
५०
b
४०
c
४५
d
५५
🔗 प्रश्न पेज
Q34

गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?

a
जग्वास
b
सी-६०
c
हॉक्स
d
फोर्स वन
🔗 प्रश्न पेज
Q35

‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

a
विसर्गसंधी
b
व्यंजनसंधी
c
स्वरसंधी
d
हलसंधी
🔗 प्रश्न पेज
Q36

पुढील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा : हंस

a
हंसिका
b
हंसी
c
हंसा
d
हंसीन
🔗 प्रश्न पेज
Q37

‘मी पत्र लिहित असेन’ या वाक्यातील काळ ओळखा.

a
साधा भविष्यकाळ
b
रिती भविष्यकाळ
c
पूर्ण भविष्यकाळ
d
अपूर्ण भविष्यकाळ
🔗 प्रश्न पेज
Q38

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आणि त्यांच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार आहे?

a
यापैकी नाही
b
विद्यासागर राव - तामिळनाडू
c
एस. एस. कृष्णा - कर्नाटक
d
शंकरनारायण - केरळ
🔗 प्रश्न पेज
Q39

“POLICE” या “QQOMHK” सांकेतिक भाषेत लिहल्यास “SIMPLE” हा शब्द कसा लिहाल?

a
TKPTQK
b
TJNQNG
c
UKPUKK
d
TJNQMF
🔗 प्रश्न पेज
Q40

एका संख्येच्या ५० टक्क्यामधून ५० वजा केले असता बाकी ५० उरते तर ती संख्या कोणती?

a
१००
b
३००
c
२००
d
४००
🔗 प्रश्न पेज
Q41

चल : अचल :: जड : ?

a
चल
b
चेतन
c
अवजड
d
ओझे
🔗 प्रश्न पेज
Q42

‘ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?

a
नको असलेली गोष्ट सफाईने टाळणे
b
नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
c
सतत प्रयत्नशील असणे
d
अतिशय भेकडपणे वागणे
🔗 प्रश्न पेज
Q43

भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही?

a
कर्नाटक
b
महाराष्ट्र
c
तेलंगना
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q44

एका परीक्षाकेंद्रात एका वर्गामध्ये ७ रांगा आहेत असे एकूण ३ वर्ग आहेत. एका रांगेत २५ विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी २ शिक्षक आणि एका वर्गासाठी एक परीवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परीक्षाकेंद्रात एकूण किती लोक उपस्थित आहेत?

a
५२५
b
५४६
c
५७१
d
५७६
🔗 प्रश्न पेज
Q45

भारतात सर्वात जास्त लांबीचा महामार्ग बोगदा कोणता?

a
जवाहर बोगदा
b
चेनानी - नाशरी
c
पिरपंजाल बोगदा
d
रोहतांग बोगदा
🔗 प्रश्न पेज
Q46

अव्ययाचा प्रकार सांगा : ‘तो वारंवार रजेवर असे’

a
उभयान्वयी अव्यय
b
शब्दयोगी अव्यय
c
क्रियाविशेषण अव्यय
d
केवलप्रयोगी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q47

एक पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे.पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी ३ तास लागतात तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी ६ तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ अगेल?

a
१२० मिनीट
b
६० मिनीट
c
१८० मिनीट
d
१५० मिनीट
🔗 प्रश्न पेज
Q48

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस (Cashless) गाव कोणते?

a
धसई
b
वेंगुर्ला
c
माणिकवाढा
d
वसई
🔗 प्रश्न पेज
Q49

१. सर्व रस्ते घड्याळे आहेत. २. सर्व घड्याळे टेबल्स आहेत. तर…..

a
काही रस्ते टेबल्स नाहीत
b
सर्व रस्ते टेबल्स आहेत
c
सर्व टेबल्स घड्याळे आहेत
d
सर्व टेबल्स रस्ते आहेत
🔗 प्रश्न पेज
Q50

भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषविलेली व्यक्ती कोण?

a
ए.पी.जे. अब्दुल कलाम
b
राजेंद्र प्रसाद
c
मोहम्मद हामीद अन्सारी
d
डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन
🔗 प्रश्न पेज
Q51

स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण?

a
लिएंडर पेस
b
मिल्खासिंह
c
खाशाबा जाधव
d
पी. व्ही. सिंधू
🔗 प्रश्न पेज
Q52

सायंकाळी ०५.३० वा. अब्दुलने शाळेतून सूर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली ४ कि.मी. नंतर उजवीकडे वळून ३ कि.मी. चालून घरी पोहचला तर शाळेपासून घराचे अंतर किती?

a
७ कि.मी.
b
१ कि.मी.
c
५ कि.मी.
d
३.५ कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q53

एका पुस्तक विक्रेत्याने ३०० रु. किंमतीच्या ग्रंथावर २० टक्के सुट जाहीर केली. तर त्या ग्राहकांना किती पैसे मोजावे लागेल?

a
२२० रु.
b
२४० रु.
c
२३० रु.
d
२५० रु.
🔗 प्रश्न पेज
Q54

खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? अ) राजस्थान ब) ओडीसा क) त्रिपुरा ड) मेघालय

a
अ-ब
b
अ-ड
c
ड-क
d
ब-ड
🔗 प्रश्न पेज
Q55

लेखक : लेखणी :: चित्रकार : ?

a
कुंचला
b
चित्र
c
रंग
d
कागद
🔗 प्रश्न पेज
Q56

‘माणूस जाते, त्याची किर्ती मागे उरते’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल?

a
यापैकी काहीही नाही
b
माणूस गेला तरी त्याची किर्ती मागे उरते
c
माणूस जातो' किर्ती उरते
d
किर्ती उरली, माणूस उरला
🔗 प्रश्न पेज
Q57

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

a
वायोलीण
b
सेल्लो
c
ट्रोम्बोने
d
मॅन्डोलीन
🔗 प्रश्न पेज
Q58

‘तु फार चतुर आहेस’ हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

a
विधानार्थी
b
उद्गारार्थी
c
आज्ञार्थी
d
प्रश्नार्थी
🔗 प्रश्न पेज
Q59

शब्दप्रकार सांगा : आयोग

a
नाम
b
क्रीयाविशेषण अव्यय
c
विशेषण
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q60

एक दुधवाला दुधामध्ये ८० टक्के भेसळ करतो. या दुधावाल्याकडून ८० लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर शुध्द दुध मिळेल?

a
२० लीटर
b
२२ लीटर
c
२६ लीटर
d
१६ लीटर
🔗 प्रश्न पेज
Q61

संयुक्त राष्ट्र अमेरिका (U.S.A.) मध्ये किती राज्ये आहेत?

a
५१
b
५०
c
५२
d
४९
🔗 प्रश्न पेज
Q62

सार्क परिषदेच्या (SAARC) बैठकीसाठी इस्लामाबाद येथे ७ देशाचे प्रमुख आले होते. त्या वेळी प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले, त्या वेळेस राष्ट्रप्रमुखांमध्ये एकूण किती हस्तांदोलने झाली?

a
२१
b
c
३६
d
४८
🔗 प्रश्न पेज
Q63

1, 3, 5, 7, 11, ……?

a
9
b
15
c
17
d
13
🔗 प्रश्न पेज
Q64

त्रिवेणीने एका बँकेकडून द.सा.द.शे. १० टक्के दराने ६०० रु. ३ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर मुदतीअखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल?

a
२००
b
१८०
c
१६०
d
२२०
🔗 प्रश्न पेज
Q65

17, 289, 255 : 27, 729 ……?

a
712
b
695
c
702
d
675
🔗 प्रश्न पेज
Q66

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?

a
व्दितीया
b
तृतीय
c
प्रथमा
d
चतुर्थी
🔗 प्रश्न पेज
Q67

खालील संख्यामालिकेत गाळलेली संख्या कोणती? 5, 13, 25, 41, …..,85, 113, 145

a
61
b
63
c
60
d
62
🔗 प्रश्न पेज
Q68

एका समभूज चौकोणाचे कर्ण अनुक्रमे १५.६ से.मी. व ९.४ से.मी. लांबीचे आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती?

a
७३ चौ.से.मी.
b
७३.२० चौ.से.मी.
c
७३.२५ चौ.से.मी.
d
७३.३२ चौ.से.मी.
🔗 प्रश्न पेज
Q69

एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, “तुझ्या भावाची बहिण माझी आई आहे” तर त्याची आई त्या स्त्रीची कोण?

a
आई
b
मुलगी
c
बहिण
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q70

जोडाक्षर म्हणजे काय ? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा. किंवा जोडाक्षर म्हणजे

a
व्यंजन + व्यंजन
b
स्वर + व्यंजन
c
दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर
d
अक्षर + अक्षर
🔗 प्रश्न पेज
Q71

१६ संख्यांची सरासरी १९ आहे तर प्रत्येक संख्येस २ ने भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा.

a
b
१०
c
९.५
d
१०.५
🔗 प्रश्न पेज
Q72

रवीच्या घरी कोंबड्या आणि गायी आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या ४८ आणि एकूण पायांची संख्या १४० तर यात आणखी १० कोंबड्या आणल्यास रवीच्या घरी एकूण किती कोंबड्या होतील?

a
३६
b
२६
c
२२
d
३२
🔗 प्रश्न पेज
Q73

सकाळी ०९.१५ वाजता : १८० असल्यास सायंकाळी ९.३० वाजता : ….?

a
९०
b
३०
c
७५
d
४५
🔗 प्रश्न पेज
Q74

दिपा कर्मारकर यांनी रियो ऑंलिंपिकमध्ये केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणती?

a
टाटीयाना
b
शुकहारा
c
युरचेनको
d
प्रोडूनोवा
🔗 प्रश्न पेज
Q75

एका आयाताकृती शेताचे क्षेत्रफळ ४६० चौ.मी. आहे. जर त्याची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा १५ टक्क्याने जास्त आहे, तर त्या शेतास ताराचे कुंपण ५० रुपये प्रती मीटर या भावात करावयाचे असल्यास किती खर्च येईल?

a
२३,००० रु.
b
४,३०० रु.
c
११,५०० रु.
d
२,१५० रु.
🔗 प्रश्न पेज
Q76

सर्वनामाचे एकूण किती मुख्य प्रकार आहेत?

a
पाच
b
सहा
c
आठ
d
नऊ
🔗 प्रश्न पेज
Q77

‘तो नेहमीच लवकर येत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

a
साधा वर्तमानकाळ
b
अपूर्ण वर्तमानकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
रिती वर्तमानकाळ
🔗 प्रश्न पेज
Q78

एका पेरूची किंमत ५ रु., एका आंब्याची किंमत ७ रु. होती, वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्यासाठी एकूण ३८ रु. खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q79

‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

a
भाववाचक नाम
b
सामान्य नाम
c
विशेषनाम
d
धातुसाधित नाम
🔗 प्रश्न पेज
Q80

एका बॅट्समनने ११० धावा काढल्या त्यापैकी ३ चौकार आणि ८ षटके होते, तर धावून काढलेल्या धावांची संख्येची टक्केवारी किती?

a
५५.५५ टक्के
b
५५ टक्के
c
४५ टक्के
d
४५.४५ टक्के
🔗 प्रश्न पेज
Q81

“जोसेफ मॅझिनी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

a
वि. दा. सावरकर
b
लाला लजपतराय
c
बाळ गंगाधर टिळक
d
बिपीन चंद्रपाल
🔗 प्रश्न पेज
Q82

माझे वडील व त्यांचे तिघे भाऊ मिळून चौघेजण आहेत. या चौघांपैकी जो सर्वात धाकटा आहे, त्यास १ मुलगा व १ मुलगी आहे. त्याच्या पेक्षा जो थोरला आहे, त्यास २ मुलगे आहेत आणि त्याहून थोरल्यास २ मुलगे व तीन मुली आहेत. सर्वात थोरल्यास ३ मुलगे आहेत. थोडक्यात म्हणजे माझ्या वडिलांना ४ पुतण्या व ६ पुतणे आहेत. या सर्व माहितीचा विचार करता मला किती चुलत भाऊ असतील ते सांगा.

a
पाच
b
सहा
c
सात
d
आठ
🔗 प्रश्न पेज
Q83

एका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?

a
४२
b
५२
c
४५
d
३५
🔗 प्रश्न पेज
Q84

OE1, NG3, ….LK7? रिकाम्या जागेवर येणारा शब्द हा जगातील कोणत्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे नाव आहे?

a
इस्त्राइल
b
यु. एस. ए. (U.S.A.)
c
यु. के. (UK)
d
सिरीया
🔗 प्रश्न पेज
Q85

सन २०१६ रिओ ऑलम्पीकमध्ये भारताने एकूण किती पदक प्राप्त केले?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q86

‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशाप्रकारे होईल?

a
शब्द + सल
b
शब्द + छल
c
शब्द + चल
d
शब्द + च्छल
🔗 प्रश्न पेज
Q87

खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहे?

a
प्रवीण बांडेकर
b
भालचंद्र नेमाडे
c
वीरधवल परब
d
श्रीकांत देशमुख
🔗 प्रश्न पेज
Q88

कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा?

a
गाय गुराख्याकडून बांधली जाते
b
शिक्षकांनी मुलांना शिकवावे
c
त्वा काय कर्म करिजे लघुलेकराने
d
शिक्षक मुलांना शिकवतात
🔗 प्रश्न पेज
Q89

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो?

a
२१ मार्च
b
३१ मार्च
c
११ एप्रिल
d
१ डिसेंबर
🔗 प्रश्न पेज
Q90

‘चढ’ या क्रियापदास लिंग, वचन व पुरुष यांच्या झालेल्या विकारांचा गट शोधा

a
चढतो, चढतात, चढतोस
b
चढते, चढतात, चढले
c
चढ, चढेल, चढतात
d
चढलो, चढले, चढतात
🔗 प्रश्न पेज
Q91

WhatsApp (व्हॉट्सअॅप) चा निर्माता कोण आहे?

a
जान कोम-ब्रयान अॅक्टन
b
मार्क जुकरबर्ग-मायकल जॉप्स
c
जान कोम-मार्क जुकरबर्ग
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q92

सन २०१७ मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q93

खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र सैन्य दलातील पंच तारांकित (Five Star Rank) अधिकारी नाही?

a
सॅम मानेक्शा
b
परमबीर सिंह
c
अर्जुन सिंह
d
कोडनडेरा एम. करिअप्पा
🔗 प्रश्न पेज
Q94

एका मैदानात रविवारी सरासरी खेळाडूंची संख्या ५१० आहे, आठवड्यातील इतर दिवशी सरासरी २४० खेळाडू येतात, तर माहे एप्रिल २०१७ मध्ये सरासरी प्रत्येक दिवशी किती खेळाडू मैदानात येतील?

a
२८५
b
२७६
c
२८०
d
२८६
🔗 प्रश्न पेज
Q95

खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा?

a
गंगटोक : सिक्कीम
b
आगरतळा : मेघालय
c
हैदाबाद : तेलंगना
d
मुंबई : महाराष्ट्र
🔗 प्रश्न पेज
Q96

भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे?

a
राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक
b
किर्तीचक्र
c
परमवीरचक्र
d
अशोकचक्र
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह