महासराव
महासराव

एका परीक्षाकेंद्रात एका वर्गामध्ये ७ रांगा आहेत असे एकूण ३ वर्ग आहेत. एका रांगेत २५ विद्यार्थी बसतात, एका रांगेसाठी २ शिक्षक आणि एका वर्गासाठी एक परीवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परीक्षाकेंद्रात एकूण किती लोक उपस्थित आहेत?

पर्याय (Options):
a
५२५
b
५४६
c
५७१
✓ योग्य उत्तर
d
५७६
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण रांगा = ३ × ७ = २१. विद्यार्थी = २१ × २५ = ५२५. शिक्षक = २१ × २ = ४२. पर्यवेक्षक = ३. केंद्रप्रमुख = १. एकूण व्यक्ती = ५२५ + ४२ + ३ + १ = '५७१'. पर्याय (C) '५७१' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔