महासराव
महासराव

शब्दप्रकार सांगा : आयोग

पर्याय (Options):
a
नाम
✓ योग्य उत्तर
b
क्रीयाविशेषण अव्यय
c
विशेषण
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आयोग' हा शब्द एखाद्या संस्थेचे किंवा समितीचे नाव दर्शवतो, त्यामुळे तो नाम (संज्ञा) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा