महासराव
महासराव

‘तु फार चतुर आहेस’ हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

पर्याय (Options):
a
विधानार्थी
✓ योग्य उत्तर
b
उद्गारार्थी
c
आज्ञार्थी
d
प्रश्नार्थी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एखाद्या व्यक्तीच्या गुणधर्माबद्दल माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा