महासराव
महासराव

खालील संख्यामालिकेत गाळलेली संख्या कोणती? 5, 13, 25, 41, …..,85, 113, 145

पर्याय (Options):
a
61
✓ योग्य उत्तर
b
63
c
60
d
62
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्यामालिकेत फरक अनुक्रमे 8, 12, 16, 20, 24, 28, 32 असून, 41 + 20 = 61 हे पुढील पद आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔