महासराव
महासराव

एका समभूज चौकोणाचे कर्ण अनुक्रमे १५.६ से.मी. व ९.४ से.मी. लांबीचे आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती?

पर्याय (Options):
a
७३ चौ.से.मी.
b
७३.२० चौ.से.मी.
c
७३.२५ चौ.से.मी.
d
७३.३२ चौ.से.मी.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समभूज चौकोणाचे क्षेत्रफळ = (1/2) × पहिला कर्ण × दुसरा कर्ण = (1/2) × 15.6 × 9.4 = 73.32 चौ.से.मी. येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔