महासराव
महासराव

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?

पर्याय (Options):
a
व्दितीया
b
तृतीय
c
प्रथमा
✓ योग्य उत्तर
d
चतुर्थी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि क्रियापद कर्त्याच्या लिंग-वचनानुसार बदलते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा