महासराव
महासराव

नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत?

पर्याय (Options):
a
✓ योग्य उत्तर
b
c
d
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व सिक्कीम या '५' राज्यांच्या सीमा नेपाळला लागून आहेत. पर्याय (A) '५' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा