महासराव
महासराव

काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवस लावतात, जर कामगारांची संख्या दुप्पट केल्यास एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

पर्याय (Options):
a
१०
b
११५
c
✓ योग्य उत्तर
d
७.५
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कामगार दुप्पट केल्यास पूर्ण कामास ३० ÷ २ = १५ दिवस लागतील. एक तृतीयांश (१/३) काम करण्यास १५ × (१/३) = '५' दिवस लागतील. पर्याय (C) '५' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा