महासराव
महासराव

सार्क परिषदेच्या (SAARC) बैठकीसाठी इस्लामाबाद येथे ७ देशाचे प्रमुख आले होते. त्या वेळी प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले, त्या वेळेस राष्ट्रप्रमुखांमध्ये एकूण किती हस्तांदोलने झाली?

पर्याय (Options):
a
२१
✓ योग्य उत्तर
b
c
३६
d
४८
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हस्तांदोलनांची संख्या = n(n - १) ÷ २ = ७ × ६ ÷ २ = '२१'. पर्याय (A) '२१' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔