महासराव
महासराव

खालीलपैकी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाही?

पर्याय (Options):
a
जयंज विष्णू नारळीकर
b
अरुण कोपकर
c
सुहास बावचे
✓ योग्य उत्तर
d
आसाराम लोमाते
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जयंत नारळीकर, अरुण खोपकर आणि आसाराम लोमाटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे; तर 'सुहास बावचे' यांना साहित्य अकादमी मिळालेला नाही. पर्याय (C) 'सुहास बावचे' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा