महासराव
महासराव

‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

पर्याय (Options):
a
भाववाचक नाम
b
सामान्य नाम
c
विशेषनाम
d
धातुसाधित नाम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'बोल' या धातूपासून बनलेले 'बोलणे' हे नाम म्हणून कार्य करत असल्याने यास 'धातुसाधित नाम' म्हणतात. पर्याय (D) 'धातुसाधित नाम' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा