महासराव
महासराव

रवीच्या घरी कोंबड्या आणि गायी आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या ४८ आणि एकूण पायांची संख्या १४० तर यात आणखी १० कोंबड्या आणल्यास रवीच्या घरी एकूण किती कोंबड्या होतील?

पर्याय (Options):
a
३६
✓ योग्य उत्तर
b
२६
c
२२
d
३२
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गायी = (१४० ÷ २) - ४८ = ७० - ४८ = २२ गायी. मूळ कोंबड्या = ४८ - २२ = २६. नवीन १० कोंबड्या जोडल्यास एकूण कोंबड्या = २६ + १० = '३६' होतील. पर्याय (A) '३६' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔