महासराव
महासराव

सन २०१७ मध्ये आतापर्यंत कोण कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या?

पर्याय (Options):
a
पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, त्रिपुरा
b
गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर
✓ योग्य उत्तर
c
गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू
d
गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मणिपूर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सन २०१७ मध्ये गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा