महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? अ) राजस्थान ब) ओडीसा क) त्रिपुरा ड) मेघालय

पर्याय (Options):
a
अ-ब
b
अ-ड
c
ड-क
d
ब-ड
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्कवृत्त राजस्थान आणि त्रिपुरातून जाते, परंतु ओडिशा आणि मेघालय या दोन्ही राज्यांतून जात नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा