महासराव
महासराव

एका संख्येच्या ५० टक्क्यामधून ५० वजा केले असता बाकी ५० उरते तर ती संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
१००
b
३००
c
२००
✓ योग्य उत्तर
d
४००
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्या x मानल्यास: ०.५०x - ५० = ५० ⇒ ०.५०x = १०० ⇒ x = १०० ÷ ०.५० = '२००'. पर्याय (C) '२००' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔