महासराव
महासराव

त्रिवेणीने एका बँकेकडून द.सा.द.शे. १० टक्के दराने ६०० रु. ३ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर मुदतीअखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल?

पर्याय (Options):
a
२००
b
१८०
✓ योग्य उत्तर
c
१६०
d
२२०
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
द.सा.द.शे. व्याजाचे सूत्र (P×R×T)/100 वापरून, (600×10×3)/100 = 180 रुपये येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔