महासराव
महासराव

एका आयाताकृती शेताचे क्षेत्रफळ ४६० चौ.मी. आहे. जर त्याची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा १५ टक्क्याने जास्त आहे, तर त्या शेतास ताराचे कुंपण ५० रुपये प्रती मीटर या भावात करावयाचे असल्यास किती खर्च येईल?

पर्याय (Options):
a
२३,००० रु.
b
४,३०० रु.
✓ योग्य उत्तर
c
११,५०० रु.
d
२,१५० रु.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रुंदी b, लांबी १.१५b. १.१५b² = ४६० ⇒ b = २० मी, लांबी = २३ मी. परिमिती = २(२३+२०) = ८६ मी. कुंपणाचा खर्च = ८६ × ५० = '४,३०० रु.'. पर्याय (B) '४,३०० रु.' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔