महासराव
महासराव

‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

पर्याय (Options):
a
विसर्गसंधी
b
व्यंजनसंधी
c
स्वरसंधी
✓ योग्य उत्तर
d
हलसंधी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
देव + आलय = देवालय (अ + आ = आ; सजातीय दीर्घत्व स्वरसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा