महासराव
महासराव

गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा?

पर्याय (Options):
a
जग्वास
b
सी-६०
c
हॉक्स
d
फोर्स वन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सी-६०, जॅग्वार व हॉक्स ही प्रामुख्याने नक्षलविरोधी दल आहेत; तर 'फोर्स वन' हे मुंबईतील दहशतवादविरोधी विशेष दल आहे. पर्याय (D) 'फोर्स वन' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔