महासराव
महासराव

श्रीमान A आणि B भेटतात. B हे मुलगा C व मुलगी D चे वडील आहेत E हि A ची आई आहे. C चे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. E हे B ची सून आहे तर A हा नात्याने B चा कोण?

पर्याय (Options):
a
चुलता
b
नातू
✓ योग्य उत्तर
c
मुलगा
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
B चा मुलगा C आणि E ही B ची सून (C ची पत्नी) आहे. E ही A ची आई असल्याने A हा B चा 'नातू' ठरतो. पर्याय (B) 'नातू' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔