महासराव
महासराव

‘ससेमिरा लावणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय?

पर्याय (Options):
a
नको असलेली गोष्ट सफाईने टाळणे
b
नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
✓ योग्य उत्तर
c
सतत प्रयत्नशील असणे
d
अतिशय भेकडपणे वागणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ससेमिरा लावणे' म्हणजे 'एखाद्याच्या पाठीमागे नको असलेल्या कामाचा सतत तगादा किंवा लकडा लावणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा