महासराव
महासराव

योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा : ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’, ‘की’ हि ……. आहेत.

पर्याय (Options):
a
समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
b
यापैकी नाही
c
विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
✓ योग्य उत्तर
d
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन किंवा अधिक शब्दांत किंवा वाक्यांत एकाची निवड किंवा पर्याय दर्शवणाऱ्या अव्ययांना 'विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय' म्हणतात. पर्याय (C) 'विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा