महासराव
महासराव

एक पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळाची सोय आहे.पहिल्या नळाने हौद भरण्यासाठी ३ तास लागतात तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यासाठी ६ तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास किती वेळ अगेल?

पर्याय (Options):
a
१२० मिनीट
✓ योग्य उत्तर
b
६० मिनीट
c
१८० मिनीट
d
१५० मिनीट
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ तासातील कार्य = १/३ + १/६ = ३/६ = १/२ भाग. हौद भरण्यास २ तास लागतील. २ तास = '१२० मिनीट'. पर्याय (A) '१२० मिनीट' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔