महासराव
महासराव

‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशाप्रकारे होईल?

पर्याय (Options):
a
शब्द + सल
b
शब्द + छल
✓ योग्य उत्तर
c
शब्द + चल
d
शब्द + च्छल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्द + छल = शब्दच्छल ('छ्' पूर्वी 'च्' चा आगम होतो, व्यंजनसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा