महासराव
महासराव

सायंकाळी ०५.३० वा. अब्दुलने शाळेतून सूर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली ४ कि.मी. नंतर उजवीकडे वळून ३ कि.मी. चालून घरी पोहचला तर शाळेपासून घराचे अंतर किती?

पर्याय (Options):
a
७ कि.मी.
b
१ कि.मी.
c
५ कि.मी.
✓ योग्य उत्तर
d
३.५ कि.मी.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सूर्याच्या दिशेने म्हणजे पश्चिमेकडे ४ किमी आणि उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे ३ किमी चालल्याने, पायथागोरस प्रमेयानुसार (४² + ३²)¹/² = ५ किमी अंतर मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔