📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Raigad District Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Raigad District Police Driver Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q1
कोळीड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरु केले?
a
प्रोजेक्ट प्लॅटीना
b
राती अभियान
c
ऑपरेशन नमस्ते
d
ऑपरेशन मदत
Q2
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय कोठे स्थित आहे?
a
पैरिस, फ्रान्स
b
वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका
c
न्युयॉर्क
d
लंडन
Q3
A = [(1) / (45 × 90)] + [(1) / (3 × 1350)] - [( 2) /(15 × 270)] तर A =?
a
1
b
-1
c
2
d
0 (zero)
Q4
मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्ये ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत?
a
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 130
b
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 131
c
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 133
d
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134
Q6
मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 43 नुसार वाहनांची तात्पुरती नोंदणी केलेला कालावधी जास्तीत जास्त एवढा……. राहील.
a
1 महिना
b
15 दिवस
c
3 महिने
d
2 महिने
Q7
वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे?
a
20 मीटर
b
25 मीटर
c
30 मीटर
d
5 मीटर
Q8
दिलीप त्याच्या घरापासून 1 कि.मी. पूर्वेला चालला नंतर उत्तरेला 3 कि.मी. चालला नंतर डावीकडे 90 अंशाच्या कोनात वळून 5 कि.मी. चालला तर दिलीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहोचला?
a
त्याच्या घरापासन वायव्येला 8 कि.मी.
b
त्याच्या घरापासून वायव्येला 3 कि.मी.
c
त्याच्या घरापासून ईशान्येला 7 कि.मी.
d
त्याच्या घरापासून ईशान्येला 5 कि.मी.
Q9
रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस. (इंडीयन सिव्हील सर्व्हीस) अधिकारी श्री सी. डी. देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्हातील होते?
a
पुणे
b
रायगड
c
नाशिक
d
औरंगाबाद
Q10
पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण?
a
निरज चोप्रा
b
देवेंद्र झांझरीया
c
सुंदरसिंग गुर्जर
d
सुमित अंतील
Q11
राजर्षी शाहु महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले?
a
भास्करराव जाधव
b
हरीभाऊ चव्हाण
c
आण्णासाहेब लठ्ठे
d
परशराम घोसरवाडकर
Q13
संमत्तिबिना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनांची शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?
a
कलम 177
b
कलम 189
c
कलम 192
d
कलम 122
Q14
'येणार असेल तर येईल बापडा !’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
a
दर्शक केवलप्रयोगी अव्यय
b
व्यर्थ उद्गगारवाची अव्यय
c
क्रियाविशेषण अव्यय
d
यापैकी नाही
Q15
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकारपत्र देण्याबाबतचा नियम कोणता?
a
नियम 18
b
नियम 16
c
नियम 14
d
नियम 24
Q17
988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती रुपये सरळव्याज मिळेल?
a
799.25
b
805.40
c
889.20
d
711.36
Q18
सदुची 5 विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषवात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयांतील गुणांची सरासरी किती?
a
68
b
66
c
65.6
d
64.6
Q19
ज a हे ÷ निर्देशित करते, b हे + निर्देशित करते, c हे - निर्देशित करते व d हे x निर्देशित करते तर 24a6d4b9c8 म्हणजे किती?
a
20
b
19
c
6
d
17
Q20
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?
a
जुनागड
b
हैद्राबाद
c
काश्मीर
d
लिमंडी
Q21
एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 वा आणि किरण उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
a
19
b
37
c
33
d
34
Q22
'विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली’ या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता ?
a
समुच्चयबोधक
b
विकल्यबोधक
c
न्यूनत्वबोधक
d
परिणामबोधक
Q23
मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व……….म्हणतात.
a
मृगनयना
b
मीनाक्षी
c
सुनयना
d
सुलोचना
Q24
अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्यासंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे ?
a
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134
b
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 131
c
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 137
d
वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
Q27
स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
a
भारत
b
न्यूझीलंड
c
अमेरिका
d
इंग्लंड
Q28
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
a
रायगड
b
शिवनेरी
c
राजगड
d
तोरणा
Q30
‘मंत्रालय’ या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.
a
मंत्र +आलय
b
मंत्रा+लय
c
मंत्री+ आलय
d
मंत्र+आलय
Q32
'कृष्णार्पण’ हा समासाचा कोणता प्रकार आहे?
a
तृतीय तत्पुरुष
b
चतुर्थी तत्पुरुष
c
पंचमी तत्पुरुष
d
सप्तमी तत्पुरुष
Q33
यापैकी नाही कोणत्या संख्यास 7, 9 व 11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
a
2079
b
2681
c
7777
d
117711
Q35
खालीलपैकी कोणती खूण (आकृती) (Cautionary Sign) सावधानता दर्शविते ?
a
(Image)
b
(Image)
c
(Image)
d
यापैकी नाही
Q36
मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये मद्याकांची रक्तातील कमाल पातळी किती निश्चित केली आहे?
a
30 ml/100ml
b
40ml / 100ml
c
50m/100ml
d
15ml/100 ml
Q37
अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते तर ब या नळाने टाकी 15 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल?
a
10 मिनिटे
b
12 मिनिटे
c
15 मिनिटे
d
20 मिनिटे
Q38
एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग भरला जातो तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?
a
5/7
b
3/4
c
7/2
d
यापैकी नाही
Q39
51 ते 70 संख्येपर्यंत येणान्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
a
9
b
10
c
11
d
12
Q40
1:30 वाजता घड्याळाचा तास काढा व मिनिट काटा यांत किती अंशाचा कोन असेल?
a
150 अंश
b
165 अंश
c
185 अंश
d
135 अंश
Q41
'डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरुनी' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
a
चेतनगुणोक्ती
b
विरोधाभास
c
अतिशयोक्ती
d
दुस्तांत
Q42
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पुथ्थकरण कसे करता येईल ? 'इंगलंड राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते’
a
मूळ उद्देश
b
उद्देश्य विस्तारक
c
विशेष विस्तारक
d
मूव विधेय
Q43
'एकादशीच्या घरी शिवरात्र' या म्हणीचा अर्थ कोणता?
a
एकादशी व शिवकरणे हे दोन्ही उपवास करणे.
b
एकादशीच्या दिवशीच शिवरात्रीचा उपवास करणे
c
अडचणी मागून अडचणी येणे
d
थोडक्यात सण साजरा करणे
Q45
एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वादोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल ?
a
5 टक्के
b
10 टक्के
c
20 टक्के
d
50 टक्के
Q46
धावण्याच्या स्पर्धेत संदिपच्या पुढे 5 स्पर्धक होते. महेश संदिपच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर स्पर्धेत एकूण स्पर्धक किती?
a
14
b
16
c
13
d
11
Q47
0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणान्या सर्वांत मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.
a
23976
b
32976
c
39276
d
29376
Q48
4 गवंडी रोज 6 तास काम करून एक भिंत 6 दिवसात बांधतात तर 2 गवंडी रोज 8 तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील ?
a
8
b
2
c
6
d
9
Q49
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
a
1926
b
1927
c
1924
d
1928
Q50
सरीताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे आहे. सरीताचे वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्षे असेल?
a
22
b
21
c
20
d
17
Q51
गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?
a
सामासिक शब्द
b
अभ्यस्त शब्द
c
तत्सम शब्द
d
तद्भव शब्द
Q52
पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किग्रॅ आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किग्रॅ आहे तर बादलीचे निव्वळ वजन किती?
a
1.5 किग्रॅ
b
3 किग्रॅ
c
11 किग्रॅ
d
5.5 किग्रॅ
Q53
एक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?
a
6
b
10
c
15
d
11
Q54
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबल पारितोषिक मिळाले नाही.
a
मोहम्मद युनुस
b
मदर तेरेसा
c
मलाला युसुफझाई
d
महात्मा गांधी
Q55
कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?
a
श्रीवर्धन,जयगड विजयदुर्ग, मालवण
b
जयगड,श्रीवर्धन, विजयदुर्ग, मालवण
c
श्रीवर्धन, विजयदुर्ग, अयगड, मालवण
d
श्रीवर्धन, जयगड, मालवण, विजयदुर्ग
Q56
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?
a
राज्यसभा निर्वाचित सदस्य
b
लोकसभा निर्वाचित सदस्य
c
विधानसभा निर्वाचित सदस्य
d
विधानपरिषद निर्वाचित सदस्य
Q57
दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल?
a
वाहनामागे 20 मीटर अंतरावर
b
वाहनामागे 50 मीटर अंतरावर
c
वाहनामागे 100 मीटर अंतरावर
d
वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
Q60
2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला तर त्याचा जन्मवार कोणता असेल?
a
गुरुवार
b
शुक्रवार
c
बुधवार
d
मंगळवार
Q61
परिवहन संवगीतील वाहन चालविण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती?
a
18 वर्षे
b
20 वर्षे
c
21 वर्षे
d
24 वर्षे
Q62
पुढील चिन्ह काय दर्शविते? (Image)
a
उजव्या बाजूला वाहने उभी करावीत
b
डाव्या बाजूला वाहने उभी करावीत
c
दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास परवानगी
d
फक्त पोलीसांसाठी वाहने उभी करण्यास परवानगी
Q64
(Image) हे चिन्ह काय दर्शविते?
a
पुढे धोकादायक खळगा आहे
b
पुढे उंचसखल रस्ता आहे
c
पुढे खडबडीत रस्ता आहे
d
वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
Q65
A हा B च्या नैऋत्येला 40 मीटर आहे, C हा B च्या आग्नेय दिशेला 40 मीटर आहे तर C हा A च्या कोणत्या दिशेला आहे ?
a
पूर्व
b
पश्चिम
c
ईशान्य
d
दक्षिण
Q68
‘शुचिर्भूत होणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
a
घाबरून जाणणे
b
फजिती होणे
c
शुध्द होणे
d
गोंधळून जाणे
Q69
AMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे?
a
अॅटोमेटेड मल्टी-मोडेल बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम
b
अॅटोमेटीक मल्टिपल बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम
c
अॅटोमेटीक मल्टीमॉडेल बायोग्राफीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम
d
अॅटोमेटेड मल्टी-मोडेल बायोग्राफीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम
Q73
रस्ता द्या (Give way) यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात?
a
Image
b
Image
c
Image
d
यापैकी नाही
Q74
पुढील वाक्यातील कर्ता कोणता ? 'त्या कन्येला बिंदीया शोभते’
a
त्या
b
कन्येला
c
बिंदीया
d
शोभते
Q76
दिलीप मावळत्या सूर्याांकडे तोंड करून उभा आहे तो एकदा डावीकडे काटकोनात वळतो व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल?
a
उत्तर
b
पश्चिम
c
दक्षिण
d
पूर्व
Q77
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सहकार्यांने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (BPR&D) ने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले आहे त्या हॅकेथॉनचे नाव काय?
a
हॅकथॉन 2021
b
मिशन 2021
c
मंथन 2021
d
राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा
Q79
महाराष्ट्रामध्ये उप प्रादेशिक (क्षेत्रीय) परिवहन कार्यालये कितीआहेत?
a
50
b
51
c
35
d
यापैकी नाही.
Q80
“मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे” या वाक्यातील ‘तुम्ही’ हे सर्वनाम……..आहे.
a
प्रथमपुरुषी एकवचनी
b
द्वितीयपुरुषी अनेकवचन
c
संबंधी सर्वनाम
d
अनुसंबंधी सर्वनाम
Q81
द.सा.द.शे. 10 दराने 800 रुपयाचे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल?
a
8 रुपये
b
11 रुपये
c
16 रुपये
d
12.5 रुपये
Q82
मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये वेगमर्यादा माहिती ही कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे?
a
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 110
b
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 111
c
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 112
d
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 1134
Q83
एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या व एक्स्प्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते?
a
रिंग रोड
b
सर्विस रोड
c
स्लीप रोड
d
यापैकी नाही.
Q86
‘साखरभात’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
a
समाहार द्वंद्व समास
b
कर्मधारय तत्पुरुष समास
c
मध्यमपदलोपी समास
d
अलुक तत्पुरुष समास
Q87
(Image)हे चिन्ह काय दर्शविते?
a
हॉस्पिटल
b
प्राथमिक आरोग्य सहाय्य केंद्र
c
विश्रामधाम
d
वरीलपैकी नाही
Q88
खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात ? या स्थानावर कोणता अंक असला पाहिजे? 2 5 8 + 1 ? 9 + 0 ? 8 ----------------------- ? 5 5
a
7
b
6
c
4
d
3
Q89
मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोदणी प्रमाणपत्र, परवाना इ. याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकवून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे?
a
मोटार वाहन अधिनियम 1988 कत्तम 206
b
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 207
c
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 208
d
मोटार वाहन अधिनियम 1988 कालम 200
Q90
एक वस्तु 12 टक्के याने विकण्याऐवजी 10 टक्के सोनेविकली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रूपये कमी मिळाले तर त्यावस्तुची खरेदी किंमत किती?
a
4400
b
4000
c
4444
d
440
Q91
पानिपतावर सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते?
a
अभिधा
b
लक्षणा
c
व्यंजना
d
यापैकी नाही
Q92
एका वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ 6 मीटर असून उंची 44 मीटर असल्यास त्या वृत्तचित्तीचे घनफळ किती असेल?
a
126 घनमीटर
b
126 घनसेमी
c
21/22 घनमीटर
d
यापैकी नाही.
Q94
पुढील म्हण पूर्ण करा- ‘पदरी पडले झोंड…..
a
हसुन केले गोड
b
रहून केले कोड
c
हसत झाले घोड
d
मारून केले गोड
Q96
मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे?
a
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 3
b
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 8
c
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 15
d
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 10:
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.