महासराव
महासराव

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

पर्याय (Options):
a
1926
b
1927
✓ योग्य उत्तर
c
1924
d
1928
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा