महासराव
महासराव

सरीताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे आहे. सरीताचे वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्षे असेल?

पर्याय (Options):
a
22
b
21
c
20
✓ योग्य उत्तर
d
17
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन मुलांच्या वयाची बेरीज = ४५ - ८ = ३७ वर्षे. वयातील फरक ३ वर्षे आहे. मोठ्या मुलाचे वय = (३७ + ३)/२ = ४०/२ = २० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔