महासराव
महासराव

गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

पर्याय (Options):
a
सामासिक शब्द
✓ योग्य उत्तर
b
अभ्यस्त शब्द
c
तत्सम शब्द
d
तद्भव शब्द
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'गायींचे रान = गायरान' हा विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्द आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा