महासराव
महासराव

एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वादोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल ?

पर्याय (Options):
a
5 टक्के
b
10 टक्के
c
20 टक्के
d
50 टक्के
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जर चक्रवाढ व्याजाने कोणतीही मुद्दल 2 वर्षात सव्वादोनपट होत असेल तर व्याजाचा दर 50% असतो .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔