महासराव
महासराव

‘साखरभात’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

पर्याय (Options):
a
समाहार द्वंद्व समास
b
कर्मधारय तत्पुरुष समास
c
मध्यमपदलोपी समास
✓ योग्य उत्तर
d
अलुक तत्पुरुष समास
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'साखर घालून केलेला भात' - विग्रहातील मधली पदे गाळली असल्याने हा 'मध्यमपदलोपी समास' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा