महासराव
महासराव

’मला संकष्टीला चंद्र दिसला’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

पर्याय (Options):
a
मला
b
संकष्टी
c
चंद्र
✓ योग्य उत्तर
d
दिसला
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिसणारा कोण? तर 'चंद्र', म्हणून या वाक्यातील मूळ कर्ता 'चंद्र' हा आहे (मला हा भोगकर्ता आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा