महासराव
महासराव

संमत्तिबिना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनांची शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?

पर्याय (Options):
a
कलम 177
b
कलम 189
✓ योग्य उत्तर
c
कलम 192
d
कलम 122
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १८९ नुसार संमत्तिबिना सार्वजनिक ठिकाणी शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे यास शिक्षा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा