महासराव
महासराव

पानिपतावर सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते?

पर्याय (Options):
a
अभिधा
b
लक्षणा
✓ योग्य उत्तर
c
व्यंजना
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दाचा मूळ वाच्यार्थ न घेता संदर्भावरून दुसरा सुसंगत अर्थ (सवा लाख पुरुष मारले गेले) व्यक्त होत असल्याने ही 'लक्षणा शब्दशक्ती' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा