महासराव
महासराव

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?

पर्याय (Options):
a
राज्यसभा निर्वाचित सदस्य
b
लोकसभा निर्वाचित सदस्य
c
विधानसभा निर्वाचित सदस्य
d
विधानपरिषद निर्वाचित सदस्य
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घटनेच्या कलम ५४ नुसार केवळ संसद व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात; विधानपरिषदेच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा