महासराव
महासराव

दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल?

पर्याय (Options):
a
वाहनामागे 20 मीटर अंतरावर
b
वाहनामागे 50 मीटर अंतरावर
✓ योग्य उत्तर
c
वाहनामागे 100 मीटर अंतरावर
d
वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाहतूक सुरक्षेच्या नियमांनुसार वाहन नादुरुस्त झाल्यास धोक्याचा लाल परावर्तक त्रिकोण वाहनाच्या मागे ५० मीटर अंतरावर प्रदर्शित करावा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा