महासराव
महासराव

पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण?

पर्याय (Options):
a
निरज चोप्रा
b
देवेंद्र झांझरीया
c
सुंदरसिंग गुर्जर
d
सुमित अंतील
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टोकियो पॅराऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय पॅरा-भालाफेकपटू सुमित अंतील याने ६८.५५ मीटरचा जागतिक विक्रम रचून सुवर्णपदक जिंकले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔