महासराव
महासराव

रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस. (इंडीयन सिव्हील सर्व्हीस) अधिकारी श्री सी. डी. देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्हातील होते?

पर्याय (Options):
a
पुणे
b
रायगड
✓ योग्य उत्तर
c
नाशिक
d
औरंगाबाद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव (सी. डी.) देशमुख हे रायगड जिल्ह्यातील (नाते/रोहा) रहिवासी होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔