महासराव
महासराव

दिलीप त्याच्या घरापासून 1 कि.मी. पूर्वेला चालला नंतर उत्तरेला 3 कि.मी. चालला नंतर डावीकडे 90 अंशाच्या कोनात वळून 5 कि.मी. चालला तर दिलीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहोचला?

पर्याय (Options):
a
त्याच्या घरापासन वायव्येला 8 कि.मी.
b
त्याच्या घरापासून वायव्येला 3 कि.मी.
✓ योग्य उत्तर
c
त्याच्या घरापासून ईशान्येला 7 कि.मी.
d
त्याच्या घरापासून ईशान्येला 5 कि.मी.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पूर्वेला १ किमी, नंतर उत्तरेला ३ किमी, नंतर डावीकडे (पश्चिमेकडे) ५ किमी. अंतिम स्थिती: मूळ स्थानापासून पश्चिमेकडे ४ किमी व उत्तरेकडे ३ किमी. दिशा वायव्य येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔