महासराव
महासराव

ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?

पर्याय (Options):
a
जुनागड
b
हैद्राबाद
✓ योग्य उत्तर
c
काश्मीर
d
लिमंडी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सप्टेंबर १९४८ मध्ये भारतीय सैन्याने 'ऑपरेशन पोलो' ही लष्करी कारवाई करून रझाकारांचा पराभव केला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा