महासराव
महासराव

कोळीड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरु केले?

पर्याय (Options):
a
प्रोजेक्ट प्लॅटीना
b
राती अभियान
c
ऑपरेशन नमस्ते
✓ योग्य उत्तर
d
ऑपरेशन मदत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोविड-१९ साथीचा मुकाबला करण्यासाठी आणि शासकीय प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने २७ मार्च २०२० रोजी 'ऑपरेशन नमस्ते' सुरू केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔