महासराव
महासराव

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकारपत्र देण्याबाबतचा नियम कोणता?

पर्याय (Options):
a
नियम 18
b
नियम 16
c
नियम 14
✓ योग्य उत्तर
d
नियम 24
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ अन्वये नियम १४ नुसार चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकारपत्र देण्याची तरतूद आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा