महासराव
महासराव

'विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली’ या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता ?

पर्याय (Options):
a
समुच्चयबोधक
✓ योग्य उत्तर
b
विकल्यबोधक
c
न्यूनत्वबोधक
d
परिणामबोधक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन क्रिया (चमकणे आणि सुरूवात होणे) एकाच वेळी किंवा क्रमाने घडल्यामुळे हे समुच्चयबोधक संयुक्त वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा