महासराव
महासराव

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पुथ्थकरण कसे करता येईल ? 'इंगलंड राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते’

पर्याय (Options):
a
मूळ उद्देश
b
उद्देश्य विस्तारक
✓ योग्य उत्तर
c
विशेष विस्तारक
d
मूव विधेय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सिंहासन' हे मूळ उद्देश असून 'इंग्लंडच्या राजाचे' हे उद्देशाविषयी माहिती देणारे 'उद्देश्य विस्तारक' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा